BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात


सत्यजित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त सहपत्नीक नागरी सत्कार चांदीची तलवार देवून करताना आमदार आनंदराव पाटील,संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील आदि
सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात
शिराळा. ता.११:महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापुन त्यांचा व ,सौ.रेणुकादेवी देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
 आमदार आनंदराव पाटील,वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील,राजारामबापू साखर कारखाना चेअरमन पी.आर.पाटील,माजी आमदार मानसिंगराव नाईक,सांगली जिल्हा बँक संचालक सी.बी.पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील,कोल्हापूर महानगरपालिका माजी महापौर स्वाती येवलुजे,नगरसेवक संदीप नेजदार,मोहनराव शिंदे साखर कारखाना चेअरमन मनोज शिंदे-म्हैसाळकर, माजी जि.प.सदस्य सुनिल पाटील,पै.नामदेवराव मोहिते,उदयसिंगराव नाईक, बाळासाहेब पाटील, उपसभापती सम्राटसिंह नाईक,जि.प.सदस्य संजीवकुमार पाटील,आनंदराव पाटील,सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष मंगेश चव्हाण,भाजपा जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे,वाळवा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, सुवर्णा भोसले, इस्लामपूर बाजार समिती सभापती विश्वासराव पाटील, डॉ.रणजित पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
      महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषद माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार पी.एन.पाटील, माजी मंत्री प्रतिक पाटील,पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, माजी आमदार मधुकर चव्हाण, आमदार भाई जगताप, सांगली बँक संचालक सुरेश पाटील, अविनाश मोहिते कराड, सांगली जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली वैभव बँक संचालक पी.आर.पाटील,शंकरराव चरापले, शिवसेना नेते शंभूराज काटकर, माजी जि.प.सदस्य अर्जुन पाटील, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, माजी जि.प.सदस्य सुरेश पाटील, अरुण बारटे, भगवान वाघमारे, सुरेश गावडे, रामभाऊ घोडके, दिग्वीजय थोरात, अजित ढोले, सुरेश पाटील,  सचिन चव्हाण यांच्यासह अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments