BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सुनिस गोसावीचा वाढदिवस उत्साहात




 सुनिस गोसावीचा  वाढदिवस उत्साहात

कांदे ता.शिराळा येथील सुनिस गोसावी याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचेआजोजन करण्यात आले होते.यावेळी विविध पदाधिकारी,मित्रपरिवार यांनी त्यास शुभेच्छा दिल्या.
  शिवकेदार विद्यालयाच्या मुलांना १०८ रुग्णवाहिकेबाबत माहीती देण्यात आली.
त्यावेळी सरपंच सौ.सुवर्णा  पाटील, उपसरपंच
मा.श्री.शशिकांत पाटील.ग्रा.प.सदस्या सौ अर्चनाताई पाटील, मा.गजानन पाटील,मुख्याद्यापक .एम..डी. पाटील., भोईटे सर,सावंत सर,  सौ.सुशीला मॅडम.सागर पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रम सावकार,पंडित पाटील , अतुल पाटील.पोपट शिंदे ,रामदास पाटील,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

1 Comments