भटवाडीच्या देशमुख -गावडे भावकिचा रस्ता खुला करण्याचा निर्णय
शिराळा: भटवाडी (ता.शिराळा)येथील देशमुख व गावडे भावकिचा रस्ता खुला करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे.भटवाडी- बेलदारवाडी या दोन गावांना जोडणारा हा १० फुटी रस्ता सामांजश्याने शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वर्ग केला आहे. या साठी
धोडीराम गावडे,पोपट देशमुख , हौसेराव देशमुख,उत्तम देशमुख ,शशिकांत गावडे,शहाजी देशमुख,हबीरराव देशमुख यांच्या सह भावकीतील इतर खातेदारांचे विशेष सहकार्य लाभले.
यासाठी सरपंच विजय महाडीक, निवास चव्हाण,तंटामुक्त अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.
0 Comments