BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऐतवडे खुर्द येथे खास महिलासाठी खुल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचे आयोजन:डॉ.प्रतापराव पाटील


ऐतवडे खुर्द येथे खास महिलासाठी खुल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचे आयोजन:डॉ.प्रतापराव पाटील
ग्रामीण भागातील महिलांच्या सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्यासाठी व लोकसंस्कृती चे जतन व संवर्धन करणेच्या हेतू ने वारणा शिक्षण संकुल ऐतवडे खुर्दच्या व वारणा महिला पतसंस्था याच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २० सप्टेबर रोजी बाजीराव बाळाजी पाटील सांस्कृतिक भवन ऐतवडे खुर्द येथे खास महिलासाठी खुल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .आधुनिक युगात लोप पावत चालेली लोककलेला उत्तेजन देण्याच्या उद्देश्याने गेली दहा वर्षे अखंडीत  या स्पर्धेचे आयोजन केले जात असून वाळवा, शिराळा, पन्हाळा, तसेच शाहूवाडी या परिसरातील महिलांचा या स्पर्धेसाठी उत्सुर्फत सहभाग मिळत असल्याची माहिती ग्रामीण भागातील महिलांच्या सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्यासाठी व लोकसंस्कृती चे जतन व संवर्धन करणेच्या हेतू ने वारणा शिक्षण संकुल ऐतवडे खुर्दच्या व वारणा महिला पतसंस्था याच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २० सप्टेबर रोजी बाजीराव बाळाजी पाटील सांस्कृतिक भवन ऐतवडे खुर्दयेथे खास महिलासाठी खुल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .आधुनिक युगात लोप पावत चालेली लोककलेला उत्तेजन देण्याच्या उद्देश्याने गेली दहा वर्षे अखंडीत  या स्पर्धेचे आयोजन केले जात असून वाळवा, शिराळा, पन्हाळा, तसेच शाहूवाडी या परिसरातील महिलांचा या स्पर्धेसाठी उत्सुर्फत सहभाग मिळतग्रामीण भागातील महिलांच्या सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्यासाठी  व लोकसंस्कृती चे जतन व संवर्धन करणेच्या हेतू ने वारणा शिक्षण संकुल ऐतवडे खुर्दच्या व वारणा महिला पतसंस्था याच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २० सप्टेबर रोजी बाजीराव बाळाजी पाटील सांस्कृतिक भवन ऐतवडे खुर्द येथे खास महिलासाठी खुल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
अशी  माहिती स्पर्धेचे आयोजक व राज्य सहकार  संघाचे अक्ष्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी दिली सालाबाद प्रमाणे याही वर्षी महिलांनी विविध स्पर्धेत उत्साहात सहभागी व्हावे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.
     माहिलांसाठी खुल्या पांरपारिक लोककला स्पर्धामध्ये फुगडी , झिम्मा, घागर नाचवणे, उखाणे, काटवट कणा जात्यावरील ओव्या अशा व्यक्तीगत स्पधेमध्ये अनुक्रमे रोख रुपये ५०१ / - व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक ३०१ / - व प्रमाणपत्र  , तृत्तीय क्रमांक २०१ / - व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक १०१ / - व प्रमाणपत्र व प्रत्येक स्पधेसाठी अनुक्रमे स्वतंत्र बक्षिस मिळेल .
   नव्हणाची  गौरीगीते , झिम्मा, व इतर सांघीक स्पर्धसाठी अनुक्रमे  रोख रूपये ४००१ / - व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक रोख रुपये ३००१ / - व प्रमाणपत्र व तृत्तीय क्रमांक रोख रूपये २००१ / - व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ रोख रुपये १००१ / - व प्रमाणपत्र ,
 फक्त मुलीसाठी नव्हणाची गौरी गीते अनुक्रमे प्रथम क्रमांक रोख रूपये १००१ / - व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक रूपये ७०१ / - रोख व  प्रमाणपत्र , तृत्तीय क्रमांक रोख रूपये ५०१ / - व प्रमाणपत्र , उत्तेजनार्थ  रोख रूपये २५१ / - व प्रमाणपत्र अशी बक्षीस देवून गौरविण्यात  येईल.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट पांरपारिक वेशभुषा त्यासाठी महिलांसाठी अनुक्रमे  रोख रूपये ३०१ / - व प्रमाणपत्र , शालेय विदयार्थिनी साठी उत्कृष्ट  पांरपारिक वेशभुषा रोख रूपये ३०१ / - महाविद्यालयीन मुलींसाठी रोख रूपये ३०१ / - असे आकर्षक बक्षिस देण्यात येतील .
     या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क - प्राचार्य   डॉ.डी. के. पाटील   9822275441,
प्राध्यापिका सौ.सुष्मा जाधव 7588586205
  अशी माहीती दिली व असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments