BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुख्तार सुतारच्या हस्तकला प्रदर्शनास सांगलीत उधंद प्रतिसाद


सांगली:मुख्तार सुतारच्या हस्तकला प्रदर्शनास सांगलीत उधंद प्रतिसाद
शिराळा येथील बधिर मूक विद्यालयाचा माजी विद्यार्थी मुख्तारअहमद सुतार रा. माळवाडी ( भिलवडी )ता. पलूस जि. सांगली याच्या हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनास सांगलीत उधंद प्रतिसाद मिळाला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
मुख्तार अहमद सुतार याने २००हून अधिक आकर्षक वस्तू तयार केल्या असून त्या खरेदीसाठी लोकांच्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या या कलाकुसरचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रदर्शनास जि.प. अध्यक्ष संग्रामसिह देशमुख,समाज कल्याण सभापती  ब्रम्हदेव पडळकर,अति. मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे,राजेंद्र गाडेकर,समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता पवार , कलाशिक्षक शिवाजी पाटील यांनी भेट दिली. 

Post a Comment

0 Comments