BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत माधवी वरेकरला सुवर्णपदक


सांगली:माधवी वरेकरचे कौतुक करताना
उपजिल्हाधिकारी विजया यादव
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत
माधवी वरेकरला सुवर्णपदक
शिराळा: सांगली येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय  बॉक्सिंग स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षा खालील गटात न्यु इंग्लिश स्कूल शिराळाची खेळाडू माधवी बाबासाहेब वरेकर हीने सुवर्णपदक पटकावले.
     तिला राष्टीय खेळाडू सौ मेघना देशमुख- जगदाळे.प्रशिक्षक हंबीरराव देशमुख यांचे मार्गदर्शन  लाभले.तिची विभागिय स्तरासाठी निवड झाली. या यशाबद्दल सांगलीच्या उपजिल्हाधिकारी विजया यादव,देववाडीच्या सरपंच संजना वरेकर यांनी तिचे कौतुक केले.

Post a Comment

3 Comments