BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांची सांगलीत सुवर्ण पदकांची कमाई

सांगली जिल्हा येथे झालेल्या शालेय कराटे स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यां समवेत प्रशिक्षक नागनाथ घाटगे, बाळासो शिंदे, ओंकार घाटगे
शिराळच्या ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांची सांगलीत सुवर्ण पदकांची कमाई
सांगली जिल्हा येथे झालेल्या शालेय कराटे स्पर्धेत शिराळच्या ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
कु, वैष्णवी नागनाथ घाटगे,( १७ वर्षाखालील ) सानिया साहेबहुसेन काझी, ( १४ वर्षाखालील ), तुलसी राजेंद्र गिरीगोसावी. ( १४ वर्षाखालील ) अभिमन्यू पाटील  ( १७ वर्षा खालील ),कु. प्रसाद यादव  ( १७ वर्षा खालील ) या सर्वांना सुवर्ण पदक मिळाले असून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना प्रशिक्षक नागनाथ घाटगे, बाळासो शिंदे, ओंकार घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments