हिंदकेसरी पै.गणपतराव आंदळकर यांचे निधन
शिराळा,ता.१६: पुनवत (ता.शिराळा )येथीलहिंद केसरी ,अर्जुनवीर पैलवान गणपतराव आंदळकर यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनामुळे शिराळा तालुका नव्हे तर महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रातील पितामहला मुकला आहे.त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
त्यांना लोक आंदळकर आबा म्हणून ओळखत होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने शिराळा तालुक्याचा लौकित वाढला होता.
0 Comments