शिराळा कृषी सेवा संघटनेच्या वतीने केरळसाठी २५ हजाराची मदत
शिराळा कृषी सेवा संघटनेच्या वतीने केरळसाठी २५ हजार मदत करण्यात आली आहे. ती मदत मुख्यमंत्री केरळ याचा बँक खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आली आहेशिराळा तालुका कृषी संघटना नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून केरळसाठी सर्व कृषी सेवा केंद्राकडून ही मदत देण्यात आली अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी दिली.या वेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्तिथ होते.
0 Comments