BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजपचे प्रतापराव पाटील यांच्या वडिलांचे निधन

                    बाबुराव शंकर पाटील
भाजपचे प्रतापराव पाटील यांच्या वडिलांचे निधन
बुधवारी (ता.५) पुनवत येथे रक्षाविसर्जन
शिराळा,ता.३:पुनवत ( ता.शिराळा) येथील बाबुराव शंकर पाटील ( वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले , एक मुली , सूना , नातवंडे असा परिवार आहे.ते भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांचे वडील होत.रक्षाविसर्जन बुधवार (ता. ५ ) रोजी सकाळी १० वाजता पुनवत येथे आहे.

Post a Comment

0 Comments