जाधववाडी: येथील जि. प.शाळेत दूरदर्शन संचाचे फीत कापून उदघाटन करताना माजी सरपंच विजय मोहिते सोबत मुख्याध्यापक महेश सव्वाखंडे,संदीप जाधव,माधुरी महाजन
शिराळा:१० दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी अँड्रॉइड दूरदर्शन संच उपयुक्त ठरणार असून त्याचा वापर कल्पकतेने करावा,असे प्रतिपदन मादळगावचे माजी सरपंच विजय मोहिते यांनी केले.
मादळगाव ता.शिराळा येथील जि. प.शाळा जाधववाडी (मादळगांव) येथे दूरदर्शन संच उदघाटन प्रसंगी बोलत होते. १४ व्या वित्त आयोगातून शाळेस दूरदर्शन संच देण्यात आला आहे.
मुख्याध्यापक महेश सव्वाखंडे म्हणाले, अध्यापनात अवघड घटक सोप्या पद्धतीने शिकवण्यास मदत होणार असून शिक्षकांनी या डिजिटल माध्यमांचा जास्तीजास्त वापर करावा.याचा फायदा ग्रामीण ग्रामीण भागातील मुलांना होणार आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप जाधव,सीताराम जाधव,पांडुरंग जाधव,विजय जाधव,शिवाजी जाधव,प्रकाश जाधव, पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.उपशिक्षिका माधुरी महाजन-लोखंडे यांनी आभार मानले.
डिजिटल माध्यमांचा कल्पकतेने वापर करा:
माजी सरपंच विजय मोहिते

0 Comments