युवा चित्रकाराच्या साहेबांना अनोख्या शुभेच्छा
शिराळा,ता.१३: टाकवे ता.शिराळा (सध्या मुंबई-बदलापूर)येथे राहणाऱ्या युवा चित्रकार ओमकार अनंत खोचरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती,डोंगरी विभागाचे शिल्पकार आमदार शिवाजीराव देशमुख यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेखाटलेला सुंदर फोटो.देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या व या युवा चित्रकारास पुढील वाटचालीस शुभेच्छा
1 Comments
खूप छान सुंदर
ReplyDelete