संदीप कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
शिराळा: अजय इंटर नॅशनल स्कुलचे रेड चे शिक्षक संदीप कुंभार यांना कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
कुंभार यांचे संस्था सचिव अजय पाटील, संचालिका साधना पाटील,मुख्याध्यापक विद्याधर डोईजड यांनी अभिनंदन केले.
0 Comments