सौ.शालन कुंभार
शिराळा,ता२०. मांगरुळ (ता.शिराळा) येथील सौ.शालन शिवाजी कुंभार (वय वर्ष ५५) या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असल्याने तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेला आहे.शिराळा तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी
शिराळा येथील निकम मळा येथील सत्वशीला निकम यांचे आठ दिवसा पूर्वी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. औढी येथील एका महिलेस व बिऊर येथील वाहन चालकास स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कुंभार यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरु होते. रक्त तपासणी अहवालात त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 Comments