जि. प.शाळा पाडळी येथे शिक्षक दिन उत्साहात
शिराळा: शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेचे कामकाज बालचमूने सांभाळले. मुख्याध्यापक सिद्धी सचिन पाटील,तर उपमुख्याध्यापक म्हणून प्रतीक्षा नलवडे हिने काम पाहिले, स्नेहा पाटील हिने पर्यवेक्षकाची जबाबदारी सांभाळली.परिपाठावेळी सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या विद्यार्थी ची निवड करून त्यांचे कौतुक केले.
श्रावणाची सांगता असलेने मुख्यध्यापक विठ्ठल पाटील यांनी मुलांना मसाले भात ,शिरा अशा
भोजनाचा लाभ दिला.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक
0 Comments