सुवर्णपदक विजेत्या जिगरबाज राहीचे कोल्हापुरात आगमन
जाकर्ता(इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या राही सरनोबत यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले.त्यावेळी त्यांचे स्वागत करताना त्यांचे स्नेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख
0 Comments