शिराळा: वैदेही मल्टी स्टेट अँग्रो को आँफ सोसायटीच्या डेव्हलपमेंट डायरेक्टरपदी तानाजी पाटील यांची निवड झाल्याचे पत्र देताना सोसायटी चेअरमन एस.के.नेहे,सोबत वरिष्ठ विकास संचालक बी.आर .पालव, डी. बी.मोरे, विक्रम काळे
महाराष्ट्रात प्रथमच शिराळा (जि. सांगली) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बायो डिझेल प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोसायटी चेअरमन एस.के.नेहे हे वैदेही मल्टी स्टेट अँग्रो को आँफ सोसायटी या माध्यमातून ठेव योजना माध्यमातून शेती आणि शेतीविषयक पूरक व्यवसाय सुरू करत आहेत.
या माध्यमातून पहीलाच प्रकल्प शिराळा औद्योगिक वसाहतीत होत आहे .तानाजी पाटील हे गेली तीन वर्षे या सोसायटी मध्ये काम करत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची डेव्हलपमेंट डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली आहे.
वैदेही मल्टी स्टेट अँग्रो को आँफ सोसायटीच्या डेव्हलपमेंट डायरेक्टरपदी वाडीभागाईच्या तानाजी पाटील यांची निवड
शिराळा, ता.२८: वाडीभागाई (ता.शिराळा ) तानाजी पाटील यांची येथील वैदेही मल्टी स्टेट अँग्रो को आँफ सोसायटीच्या डेव्हलपमेंट डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रात प्रथमच शिराळा (जि. सांगली) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बायो डिझेल प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोसायटी चेअरमन एस.के.नेहे हे वैदेही मल्टी स्टेट अँग्रो को आँफ सोसायटी या माध्यमातून ठेव योजना माध्यमातून शेती आणि शेतीविषयक पूरक व्यवसाय सुरू करत आहेत.
या माध्यमातून पहीलाच प्रकल्प शिराळा औद्योगिक वसाहतीत होत आहे .तानाजी पाटील हे गेली तीन वर्षे या सोसायटी मध्ये काम करत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची डेव्हलपमेंट डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली आहे.
0 Comments