ऐतवडे खुर्द: गुणवंत विद्यार्थ्यांच्या समवेत शिवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे. शेटे व शिक्षक
वारणा शिक्षण संकुलातील वारणा गुरुकुल व शिवराज विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले , विदयार्थी हा स्वयंपुर्ण घडविण्यासाठी त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध गुण हे शोधण्याचा प्रयत्न प्रशिक्षकांनी केला पाहिजे. बहे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत वारणा शिक्षण संस्थेचे वारणा गुरूकुल व शिवराज विद्यालय या विदयार्थानी यश संपादन केले. यामध्ये वारणा गुरूकुलचे राजवर्धन पाटील ६३ किलो वजनी गटात व अनिकेत पाटील ५० किलो वजनी गटात प्रथम , गोविंदराज पोमधरणे ४६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. सुमित पाटील व स्वप्नील पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला. शिवराज विद्यालयाच्या प्रिती चांदणे ३५ किलो वजनी गटात प्रथम, पायल पाटील ४० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक , आस्मिता टिके ३५ वजनी वजनी गटात प्रथम , अंजली पाटील ४० किलो वजनी गटात द्वितीय, यशस्वी बनसोडे ५६ किलो वजनी गटात तृत्तीय ,प्रतिभा चव्हाण ७० किलो वजनी गटात द्वितीय, समृद्धी पवार ६० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या गुणवंत मल्लानां घडविण्याचे काम पुजारी सर, पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे. शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आत्मविश्वासाने कोणती गोष्ट साध्य होते :
डॉ. प्रताप पाटील
शिराळा,ता.३०:आत्मविश्वास मनात असेल तर कोणती गोष्ट साध्य होते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी केले.वारणा शिक्षण संकुलातील वारणा गुरुकुल व शिवराज विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते.

0 Comments