BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत अक्षरा पाटील व हर्षद सटाले प्रथम

अक्षरा पाटील


                          हर्षद सटाले

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत अक्षरा पाटील व हर्षद सटाले  प्रथम
शिराळा,ता.२१: केंद्रशाळा शिराळा येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत जि. प.शाळा तडवळे ची विद्यार्थीनी कु.अक्षरा संदीप पाटील हिने १ली ते ५वी या गटात   तर जि.प.शाळा भाटशिरगाव चा विद्यार्थी हर्षद गोरख सटाले याने६ वी ते ८वी गटात प्रथम क्रमांक पटकावला.जिल्हास्तरासाठी त्यांची निवड झाली आहे.
  त्यांना गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख ,विस्तार अधिकारी विष्णू दळवी केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे,मुख्याध्यापक शिवाजी पाटील, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट  यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

2 Comments