BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुकास्तरीय वक्तृत स्पर्धेत गायत्री सुतार व सानिका निर्मळे प्रथम

जि.प.शाळा बिऊरची विद्यार्थीनी सानिका निर्मळे हिला निवडीचे पत्र देताना गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख,विस्तार अधिकारी विष्णू दळवी,केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे,मुख्याध्यापक शिवाजी पाटील,बिऊरचे केंद्रमुख्याध्यापक आकाराम पाटील

गायत्री सुतार
                    तालुकास्तरीय वक्तृत स्पर्धेत गायत्री  सुतार व  सानिका  निर्मळे  प्रथम
शिराळा,ता.२२:केंद्रशाळा शिराळा येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत स्पर्धेत जि.प.शाळा तडवळे ची विद्यार्थीनी कु.गायत्री मारुती सुतार हिने १ली ते ५वी या गटात प्रथम तर जि.प.शाळा बिऊर ची विद्यार्थीनी सानिका भीमराव निर्मळे हीने ६ वी ते ८वी गटात प्रथम क्रमांक पटकावला.त्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.त्यांना गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख,विस्तार अधिकारी विष्णू दळवी, केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे,तडवळेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील,बिऊरचे केंद्रमुख्याध्यापक आकाराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments