शिराळा:अनेक वर्षे जिवंत नाग पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग पाचव्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरुड घालत जिवंत नागा ऐवजी नागप्रतिमेची पूजा केली. आज सकाळ पासून पावसाची संततधार सुरु असतानाही अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो नागभक्त मिरवणुकीत सहभागी होऊ लागले आहेत.
0 Comments