शिराळा: पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख यांच्याशी विविध प्रश्नावर व शालेय पोषण आहाराबाबत चर्चा करताना शिक्षक समितीचे शिष्टमंडळ
शिराळा तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रशालेय पोषण आहार भाजीपाला व पूरक आहार बिले ही थेट आयुक्त कार्यालयाकडून खात्यावर जमा व्हावीत. स्वयंपाकी मानधन जि.प.तून जमा व्हावे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शा.पो.आ.च्या अधीक्षक सुजाता सलगर यांनी दिली.शा.पो.आ.चे धान्य, साहित्य गरजेनुसारच मागणी करावी व त्यानुसार स्विकारावे असे सांगितले आहे.
गटशिक्षणाधिकारी देशमुख म्हणाले, विविध बिलांसाठीच्या रक्कमेची मागणी जि.प.कडे केली असून सध्या ट्रेजरीकडे वर्ग करणेत आलेचे आहे.
तालुक्यातील शिक्षकांच्या सेवापुस्तकातील नोंदी लवकरच अद्ययावत केल्या जातील.गोपणीय अभिलेख पडताळणी पूर्ण होताच एक प्रत दिली जाईल. फंड व अंशदान कपातीच्या स्लीपा प्राप्त होताच वाटप केल्या जातील. त्रुटी बाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून दूर करणार . संप काळातील पगार कपातीबाबत गटविकास अधिकारी सो यांचे शी चर्चा करून कपातीचा निर्णय घेतला जाईल.सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बांधकाम व दुरूस्ती च्या एम्. बी.मिळाव्यात यासाठी तातडीने पत्रव्यवहार केला जाईल.तालुक्यातील शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी नावीण्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येणार. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन हि त्यांनी केले.
यावेळी शा.पो.आ.च्या अधिक्षक सुजाता सलगर, शिक्षणविस्ताराधिकारी दळवी ,शिक्षक समितीचे आकाराम पाटील, तालुका अध्यक्ष अरूण पाटील , अविनाश पाटील , भाऊसो पाटील, वैभव कुंभार, नितीन पाटील, विकास हाके उपस्थित होते.
शिक्षकांच्या सेवापुस्तकातील नोंदी लवकरच अद्ययावत करू:गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख
शिराळा,ता.२८: शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाजीराव देशमुख यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नावर व शालेय पोषण आहाराबाबत चर्चा केली.शिराळा तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रशालेय पोषण आहार भाजीपाला व पूरक आहार बिले ही थेट आयुक्त कार्यालयाकडून खात्यावर जमा व्हावीत. स्वयंपाकी मानधन जि.प.तून जमा व्हावे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शा.पो.आ.च्या अधीक्षक सुजाता सलगर यांनी दिली.शा.पो.आ.चे धान्य, साहित्य गरजेनुसारच मागणी करावी व त्यानुसार स्विकारावे असे सांगितले आहे.

0 Comments