BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथे कु.अरुणा प्रकाश जाधव हिला प्रथम क्रमांकाचे निवड पत्र देताना केंद्रप्रमुख श्री.तानाजी माने,वसंत शेटके
केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि. प.शाळा जाधववाडी(मादळगांव)चे यश
शिराळा,ता.१८: केंद्रशाळा वाकुर्डे खुर्द येथे घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि. प.शाळा जाधववाडी ची विद्यार्थीनी कु.अरुणा प्रकाश जाधव हिने प्रथम क्रमांक तर कु.अमृता पांडुरंग जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
  त्यांना केंद्रप्रमुख श्री.तानाजी माने,मुख्याध्यापक महेश सव्वाखंडे ,उपशिक्षिका सौ.माधुरी लोखंडे-महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments