शिराळा: शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनच्यावतीने केरळसाठी २९हजार ५००रु. मदतीचा धनादेश गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडे सुपूर्द करताना,डॉ.प्रभाकर पाटील, डॉ. प्रदीप काकडे,डॉ.अरुण पाटील, डॉ.साईनाथ पाटील
यावेळी डॉ.प्रभाकर पाटील,डॉ.नितीन जाधव,डॉ.प्रदीप काकडे,डॉ.अरुण पाटील,डॉ.शैलेश माने,डॉ.बाबुराव माने,डॉ.आबासाहेब पाटील,डॉ.प्रकाश पाटील,डॉ.अमोल कापसे,डॉ.नितीन धुमाळ,डॉ.अभिजित मगदूम,डॉ.राजकुमार माळी,डॉ.राजाराम पाटील,डॉ.प्रवीण पाटील,डॉ.साईनाथ पाटील,डॉ.चंद्रकांत पाटील,डॉ.महमदहनिफ पिरजादे,डॉ.अनिरुद्ध काकडे, डॉ.ऋतुराज घाडगे,डॉ.अतुल पाटील,डॉ.विजय घोरपडे,डॉ.दीपक यादव, डॉ.विनायक महानवर,विनील शहा,संदीप शेवाळे यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली
शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनकडून केरळसाठी २९हजार ५००रु.मदत
शिराळा,३१: शिराळा शहर डॉक्टर असोसिएशनच्यावतीने केरळसाठी २९हजार ५००रु.मदत करण्यात आली आहे.हा मदतीचा धनादेश गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी डॉ.प्रभाकर पाटील,डॉ.नितीन जाधव,डॉ.प्रदीप काकडे,डॉ.अरुण पाटील,डॉ.शैलेश माने,डॉ.बाबुराव माने,डॉ.आबासाहेब पाटील,डॉ.प्रकाश पाटील,डॉ.अमोल कापसे,डॉ.नितीन धुमाळ,डॉ.अभिजित मगदूम,डॉ.राजकुमार माळी,डॉ.राजाराम पाटील,डॉ.प्रवीण पाटील,डॉ.साईनाथ पाटील,डॉ.चंद्रकांत पाटील,डॉ.महमदहनिफ पिरजादे,डॉ.अनिरुद्ध काकडे, डॉ.ऋतुराज घाडगे,डॉ.अतुल पाटील,डॉ.विजय घोरपडे,डॉ.दीपक यादव, डॉ.विनायक महानवर,विनील शहा,संदीप शेवाळे यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली
1 Comments
Good work
ReplyDelete