BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्रीत राखी प्रशिक्षण,प्रदर्शन व रक्षाबंधन उत्साहात

स्वतः तयार केलेल्या राख्या मुलांना बांधून सह्याद्रीत अनोखे रक्षाबंधन करताना विद्यार्थिनी
सह्याद्रीत भरवले मुलींनी तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन
सह्याद्रीत राखी प्रशिक्षण,प्रदर्शन व रक्षाबंधन उत्साहात
शिराळा: सह्याद्री पब्लिक स्कूल रेड येथे रक्षाबंधन निमित्त मुलांना राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. मुलींनी शाळेतील मुलांना तयार केलेल्या राख्या बांधून हा सण उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी अतिशय कौशल्याने उत्कृष्ट, आकर्षक व नावीन्यपूर्ण राख्या बनवल्या.
       यावेळी प्राचार्य गजानन पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.विद्या पाटील, चंद्रकांत गावडे,मारुती बोरगे, दिपक पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments