BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुणवंत होऊन जगाच्या पाठीवर कुठे हि आपली प्रगती करु शकतो :डॉ. प्रताप पाटील

वारणा शिक्षण संस्थेच्या शिवराज विद्यालयातील माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी वारणा शिक्षण3 संस्थेचे सचिव डॉ.  प्रताप पाटील शिवराज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जे .आर. शेटे, पर्यवेक्षक  डी.डी . पाटील
गुणवंत होऊन जगाच्या पाठीवर कुठे हि आपली प्रगती करु शकतो :डॉ. प्रताप पाटील
शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार
गुणवंत होवून आपण जगाच्या पाठीवर आपली कुठेही प्रगती करु शकतो अशी इच्छा ग्रामीण भागातील विद्यार्थाच्या  मनामध्ये असते असे मत वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.प्रताप पाटील यांनी शिवराज महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
   वारणा शिक्षण संस्थेचे  शिवराज विद्यालय या विद्यालयाचे माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत एकूण १६  विद्यार्थी  उत्तीर्ण झाले यात कदम सृष्टी उत्तम ही जिल्हयात अनुक्रमे ९६ वी  , चिवटे वरद पिनाकपाणी   २०९वा  ,महाडिक प्राजक्ता विकास २४१ वा आली .
 माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता ८  वी मधून एकुण  ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात कु. सुहास प्रकाश पाटील हा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ३५ वा आला त्याला एकूण २१८ मिळाले .
   या विद्यार्थाना वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.  प्रताप पाटील यांचे तसेच शिवराज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जे .आर. शेटे. , पर्यवेक्षक  डी.डी . पाटील , आर.डी. कुंभार , बी.एस. निकम, एस.आर. पवार, श्रीमती.सी.व्ही.बर्गे , बी.बी. पारधी, एम. वाय. गवळी, पी.बी. पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एम.एस. संपकाळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments