BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्रीच्या राजकुंवर आणि इशिताचे कराटे स्पर्धेत यश

शिराळा:कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादन केलेल्या राजकुंवर नाईक व इशिता कुरणे हिचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष  सुनिल पाटील,प्राचार्य गजानन पाटील,क्रीडा शिक्षक अभिजित माने.
सह्याद्रीच्या राजकुंवर आणि इशिताचे 
कराटे स्पर्धेत यश
            शिराळा,ता.२१: कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सह्याद्री पब्लिक स्कूलची इ.३ रीची विद्यार्थिनी कु.राजकुंवर विरेंद्रसिंह नाईक हीने सिल्व्हर मेडल तर इ.७ वी च्या  इशिता रणजित कुरणे हिने ब्रॉंझ मेडल पटकावले.
           त्यांचा संस्था अध्यक्ष  सुनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 'सह्याद्री' चे प्राचार्य गजानन पाटील,क्रीडा शिक्षक अभिजित माने,सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

1 Comments