BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पन्हाळा -पावनखिंड पदभ्रमंती


पन्हाळा -पावनखिंड पदभ्रमंती 
अविस्मरणीय ,साहसी ,धाडशी ,रमणीय ,विलोभनीय  शारीरीक  आणि मानसिक कणखरपणाची कसोटी बघणारा ,निसर्गाची विविध रूपे दाखवणारी  ,माणसाचं खुजेपण अधोरेखित करणारी पदभ्रमंती . छ. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान ,त्यांची दूरदृष्टी ,चिकाटी, नियोजन यांची पदोपदी जाणीव करून देणारा शिराळचे डॉ.नितीन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी  अनुभवलेला एक रोमांचकारी अनुभव खास त्यांच्याच शब्दात आपल्यासाठी उद्या पासून क्रमशः

Post a Comment

0 Comments