BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीत विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गणवेश लाभार्थी नसलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना चॉकलेट कारखान्याचे मालक अंतोष शिंदे व अनिल जयसिंग शिंदे सोबत उपसरपंच चंद्रकांत शिंदे ,वर्षा शिंदे,मारुती शिंदे,संगिता साळुंखे,अनिल शिंदे,भगवान शिंदे,योगेश शिंदे,गोरक्ष कुंभार,शिक्षक दिपक तांबडे,आक्काताई शिंदे,रेखा शिंदे
                     जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीत विद्यार्थ्यांना गणवेश व  खाऊ वाटप
शिराळा:१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी  चॉकलेट कारखान्याचे मालक अंतोष शिंदे वअनिल जयसिंग शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीतील विध्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप केले.
यावेळी उपसरपंच चंद्रकांत शिंदे वर्षा शिंदे,मारुती शिंदे,संगिता साळुंखे,अनिल शिंदे, भगवान शिंदे,योगेश शिंदे,मुख्याध्यापक गोरक्ष कुंभार,शिक्षक दिपक तांबडे, अंगणवाडी सेविका आक्काताई शिंदे,रेखा शिंदे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments