BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निधनवार्ता (२) :स्वातंत्र सैनिक सुखदेव दादू भारती यांचे निधन

             स्वातंत्र सैनिक सुखदेव दादू भारती
स्वातंत्र सैनिक सुखदेव दादू भारती यांचे निधन
घबकवाडी (ता. वाळवा ) येथील जेष्ठ नागरीक व स्वातंत्र सैनिक सुखदेव दादू भारती ( वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,   भाऊ, मुली, सुना, नातवंडे  मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या बुधवार  (ता.२२ ) सकाळी १० वाजता घबकवाडी येथे आहे.

Post a Comment

0 Comments