BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अजय इंटरनॅशनलच्या नेहारिका ताटेचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

                      नेहारिका ताटे
अजय इंटरनॅशनलच्या नेहारिका ताटेचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
शिराळा,ता.२४: येथील अजय इंटरनॅशनल स्कुलच्या नेहारीक भीमराव ताटे (इयत्ता ८वी) हीने १४ वर्षाखालील वयोगटात तालुकास्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. तीची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मांगले येथे या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.सोनाला जाधव व आर्या जाधव यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यांना संस्थेच्या संचालिका सौ. साधना पाटील, मुख्याद्यापक विद्याधर डोईजड, क्रीडा शिक्षक सुरेश खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments