कै. गणपती खोत
पुनवत ( खवरेवाडी ) ता.शिराळा येथील कै.गणपती विठू खोत (वय७८) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी निधन झाले . दैनिक लोकमत चे पत्रकार सहदेव खोत यांचे ते वडील होत . त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे ,परतवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवार (ता.१९) रोजी खवरेवाडी येथे सकाळी१० वाजता होणार आहे .
0 Comments