चिखली (ता.शिराळा ) येथे ध्वजवंदन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष माजी माजी आमदार मानसिंगराव नाईक,उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील,कार्यकारी संचालक राम पाटील,सर्व संचालक,खातेप्रमुख,कर्मचारी |
चिखली (ता.शिराळा)येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले. सुरक्षा रक्षकांनी व एन.सी.सी. च्या विध्याथ्यांनी मानवंदना दिली. या वेळी अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, संचालक श्री. शिवाजीराव घोडे-पाटील, मानसिंग पाटील, सुरेश पाटील, बाबुराव नांगरे, निवास जगताप, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, शामराव मोहिते, गोविंद पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, अभिमन्यू निकम, प्राचार्य एस. आर. पाटील, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार, सभासद आदी उपस्थित होते.
0 Comments