BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

" शिव न्यूज" प्रारंभ,आपल्या हक्काचे बातमी पत्र

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,आपणास सांगण्यास आनंद होत आहे.आपल्या सर्वांच्या पाठबळावर आज  १५ऑगस्ट व नागपंचमी हा अनोखा योगायोग साधून मी शिवरत्न प्रस्तुत या ब्लॉगच्या माध्यमातून "शिव न्यूज" हे बातमी पत्र सुरु करत आहे. मी पत्रकार म्हणून काम करत असताना मला आपले सर्वांचे पाठबळ मिळत आहे.तसेच पाठबळ आत्ता हि मिळावे.आपल्या परिसरात घडणाऱ्या  घटना,कार्यक्रम,निधनवार्ता,कर्तबगार व्यक्ती,शाळेतील कार्यक्रम, निवडी,उदघाटन,सभा,समारंभ यांची माहिती फोटो सह 9552571493 या व्हॅट्स app वर पाठवा. शक्यतो टाईप करून पाठवा.कारण तो मजकूर लवकर पोस्ट करणे शक्य होईल.
टीप-आज नागपंचमी व १५ऑगस्ट आहे. शिराळकरांना विनंती तुमच्या घरी होत असलेल्या नागप्रतिमेचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवा. सर्वांनी ध्वजवंदनाचे फोटो व माहिती पाठवा.आज पासूनच सर्वांनी "शिव न्यूज" च्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम म्हणून आपल्या हक्काच्या बातमी पत्रास सुरुवात करू.
कळावे आपला विश्वासू
शिवाजीराव चौगुले(पत्रकार दैनिक सकाळ)

Post a Comment

1 Comments